Best Top 10 Marathi Poems On Love – Marathi Poems
marathi poems on love

Best Top 10 Marathi Poems On Love – Marathi Poems

Advertisement

Marathi Poems On Love :

नमस्कार आमच्या या वेबसाइटवर तुमचे स्वागत आहे ,
आम्ही तुमच्यासोबत काही marathi poems on love share करत आहोत ,

first love poem in marathi , first love poem in marathi , marathi poems , marathi kavita on life partner , marathi poems on love ,best marathi poem on love , सर्व कविता नक्कीच तुम्हाला आवडतील. तुम्हाला या वेबसाइटवर खूप प्रकारच्या
मराठी कविता मिळतील जसे कि , आईविषयी , आयुष्याविषयी , प्रेमकविता अस्या खूप अशा खूप प्रकारच्या कविता तुम्हाला या वेबसाईट वर मिळतील

तुम्हाला जर आणखी अश्याच आणखी मराठी प्रेमकविता वाचायच्या असतील तर इंस्टाग्राम वर या पेज ला
नक्की भेट द्या कवितेतली मी


marathi poems on love , मुक्यानेच संवाद साधतांना by कवितेतली मी & first love poem in marathi , marathi kavita on life partner , marathi poem , best marathi poem on love


1.मुक्यानेच संवाद साधतांना ..

मन क्षणार्धात गाते ,
नाव तुझे ओठी येताच ,
मुक्यानेच संवाद तुझ्या
त्या फोटोशी साधते ..

तू जवळी येताच
हृदयाची धडधड वाढते ,
शब्द तुझे ,गीत माझे जुळुनी येते .
मुक्यानेच संवाद साधताना
डोळ्यांची परिभाष्य खूप काही सांगून जाते

डोळ्यांनी डोळ्यांना संवाद साधने होते
माझा तू , तुझी मी दोघांचे –
एकमेकांत गुंतणे चालूच असे
मुक्यानेच आपले संवाद चालूच असे …


कवितेतली मी

marathi poems on love
marathi poems on love
Advertisement

2.अरे ए वेड्या

अरे ये वेड्या तुझ्या आठवणीत जगणं ,
आत्त्ता अवघड झालाय मला
कधी येशील रे , मला भेटायला ,
आत्त्ता इतकीच आस सतावतेय जीवाला …

तू भेटलास कि आपण
पुन्हा जाऊ आपल्या
त्या नेहमीच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरायला
पुन्हा त्या लाटांसोबत ,
खेळून चिंब करायचंय
आहे मला तुला…..

तू मी आणि समुद्रकिनारा
आपले इतकेच सोबती असावे ,
आणि
आपली ती मज्जा – मस्ती आठवून
आपण खूप हसावे…..

आता कधि भेटू आपण पुन्हा ..
हीच आस मनाला सतावतेय
या lockdown काळात मी तु
ला खूप मिस करतेय …….

कवितेतली मी


here you can find Bunch of marathi poems on love , first love poem in marathi , marathi kavita on life partner , marathi poem , best marathi poem on love

3.अगं ए वेडे

अगं ए वेडे कसं सांगू तुला
जीव अडकलाय माझा तुझ्यात
कसं सांगू तू आत्त्ता नाहीस माझी
हे स्वतःला ….

विसरतादेखील येत नाही तुला
इतकं प्रेम झालाय मला …
य प्रेमापासून दूर जायचंय मला
पुन्हा नाही अडकायचं तुझ्यात
हेच सांगायचंय तुला …..

- कवितेतली मी


marathi kavita prem

4.तिच्या प्रेमात …

तिच्या प्रेमात मी पुर्ता वेडावला होतो ,
आईने साखर आन सांगितलेली
तरी मी गुळ आणत होतो .
१० रुपयाची चहापत्ती जागी मी
५० रुपयाची कॉफी आणत होतो ..

तिच्या प्रेमात मी पूर्ती वेडावला होतो

कपडे इस्त्री करताना
मी स्वतःला कपडे जाळत होतो ,
धूर येता होता जळ्यालाचा
तरी मी आत्त्तर समजत होतो

तिच्या प्रेमात मी पुर्ता वेडावला होतो

आईचा मार मात्र मी आटा
दररोज खात होतो .
तिला आठवताना मी स्वतःला विसरत होतो..
आईने मालिकेची वेळ विचारली तरी ,
मी तिचाच लास्ट सीन सांगत होतो ,

तिच्या प्रेमात मी पुर्ता वेडावला होतो

नेहमी कानात हेडफोन घालून
रोमँटिक गाणी ऐकत होतो ….
आईने दिलेला आवाज नाही
ऐकू आला तर मग
गरम उलथण्याचे मी चटके खात होतो …

तिच्या प्रेमात मी पुर्ता वेडावला होतो

स्वतःच नाव सांगायच्या जागी
तिचाच नाव बरळत होतो
अभ्यासाचा टाइमटेबल लक्ष्यात ठेवण्याच्या जागी
मी तिच्या रूपाचे वर्णन करत बसलो होतो ,
आईने परीक्षा कधी आहे विचारल तर
आय लव्ह यु म्हणत होतो …

तिच्या प्रेमात मी पुर्ता वेडावला होतो

अभ्यास करण्याच्या वयात मी प्रेम करून या
बसलो होतो ..
तिच्या त्या गोंडस रुपाला भाळलो होतो …

तिच्या प्रेमात मी पुर्ता वेडावला होतो
तिच्या प्रेमात मी पुर्ता वेडावला होतो


कवितेतली मी


marathi poems on love
marathi kavita prem
Advertisement

marathi poems on love – मी आणि तू

5.मी आणि तू

मी शब्द सारं होतो
तू कविता हो ना गं
मी ही कागद होतो
तू लेखणी हो ना गं
तू लेखणी हो ना गं
मी तो वेळ होतो

मी तो वेळ होतो
तू लुप्त सांज हो ना गं
मी ही प्राण होतो
तू हृदयाचे ठोके हो ना गं

मी निखळलेला वृक्ष
तू वेल वेडी हो ना गं
मी ही स्पर्श नाजूक होतो
तू सुंदर कळी हो ना गं

मी सोसाट्याचा वारा
तू वावटळ हो ना गं
मी ही आडोसा होतो
तू वेडी झुळूक हो ना गं

मी काठ पदराचा होतो
तू नक्षीदार साडी हो ना गं
मी ही नक्षीदार दार होतो
तू सजलेली रांगोळी हो ना गं

कवी – अमोल शिंदे पाटील.

marathi poems on love
Advertisement

marathi kavita on life partner

6.तिच्या शोधात

वाट तिची पाहत होतो
दूरदूरपर्यन्त तिलाच मी शोधात होतो

प्रश्नांचे उत्तर माझ्या
न देताच ती गेली होती ,
म्हणून मी तिच्यावर चिडलो होतो,

तिला शोधता शोधता
मी आता मी थकलो होतो ,
तीच रागावणं आठवूनी मी तिच्यावर
थोढा हसत होतो

थोडावेळ चिडून पुन्हा येईल ती माझ्याजवळ
हेच मनाला सांगत होतो
तिच्यावर हसताना मी नेमका प्रश्न काय होता
हेच विसरलो होतो .

रागावलेल्या त्या चेहऱ्यावरचं तीच ते रूप पाहून
मी पुन्हा तिच्या प्रेमात पडलो होतोत

स्वतःला पुरता विसरलो होतो …..


कवितेतली मी

marathi poems on love
Advertisement

marathi poems on love


7.तिच्या येण्याची चाहूल

तिच्या येण्याची चाहूल लागता चंद्र
लपून बसायचा …

जणू अमावस्येच्या पौर्णिमेच्या चंद्राला
बहर यायचा

चांदण्यांना चमकताना पाहून मात्र तिच्या
सौंदर्याला जणू नजरच लागायची
तिच्यापुढे मात्र चांदला देखील
लाजच वाटायची


कवितेतली मी


marathi kavita on life partner

8.ती आणि मी

तिच्या शब्दांच्या जाळ्यात ती
आजही मला अडकवते
तिला काळजी घे ,
स्वतःची हे सांगायला गेलो तर ,
ती वेडी मात्र मलाच काळजी घे म्हणून सांगते

काय करू मी तीच मला काहीच कळत नाही
हृदयच देऊन बसलोय तिला
आता काय लिहू त्या वेडीवर
मला हेच उमजत नाही

तिला बघूनच माझ्या हृदयाच्या ठोकाच चुकतो
तिचा साजशृंगार न पाहता
तिच्या कपाळावरती चंद्रकोर
पाहुनि मी तिच्या प्रेमात पडतो

ति पैंजण घालत नाही ।
पण तिच्या दबक्या पावलांचा
येणारा तो आवाज मी मात्र अगदी अचूक ओळखतो

तिच्या सौंदर्याला न भुलता
मी तीच्यातच गुंतत जातो ।
तिच्या बोलण्याच्या अदांमध्येच मी घायाळ होतो

स्वतःपेक्षा जास्त मी आज हि
तिलाच जपतो
त्या वेडीला मी काळजी घे ग
कितितरी वेळा बोललो

ती धडपडली कि माझ्या
काळजाचा ठोकाच चुकतो
ठेच मात्र तिला लागता
मीही कळवळतो…

तिला काही झालं नसेल ना
हाच विचार करता करता माझा दिवस सारतो
ती भेटली कि मी मात्र स्वतःला विसरून जातो


कवितेतली मी


marathi kavita on life partner


marathi kavita on life partner


9.मैत्री

मैत्री करणं वाटत तेवढं सोपं नसत
स्वार्थासाठी केलेलं ते पाहिलं नात असत


तो बोलला तरच मी बोलणार
अहंकार मध्ये ठेऊन त्याच्याशी लढणार


माणूस दिसतो तेवढा तो सुखी नसतो
डोळ्यातील पाणी ढाळत, तो रात्री निजतो


गुपिते सर्व मित्राकडे उघडी आपण करतो
पण का , दडपण असता मनावर , बोलताना त्याच्याशी अडखळतो


मित्र आपल्याला काळजाच्या तुकड्या प्रमाणे असतात
गरजेच्या वेळी का बर ते आठवतात


मित्रपरिवार फक्त एका हाकेवर होतो तय्यार
पण कधीतरी मनामध्ये खोलवर एकटेच असतो ना यार


आनंद , दुःखात साथ द्यायला , मित्र नक्कीच असतात
अडचणीच्या वेळेला हजेरी लावायला कधीतरी , ते मात्र विसरतात


काळानुसार बदलणारे , काहीशे मित्र असतात
बाजी पलटलेली दिसल्यावर , ते पण हात पसरतात

जीव लावावा आयुष्यात कोणावरही , एकदम बिनदास्त
पण करू नका प्रेम कोणावरही स्वतःपेक्षा जास्त


निवडताना मित्रा काळजी घ्या , तुम्ही नक्की
नाहीतर आयुष्यात हिऱ्यापेक्षा सुंदर असते , यारी पक्की


– सृष्टी रोकडे


marathi poems on love , marathi poems on love , prem kavita

अरे सख्या कोणत्या शब्दात मांडू कोडे . by – सृष्टी रोकडे , first love poem in marathi ,marathi kavita on life partner , best marathi poem on love ,


10.अरे सख्या कोणत्या शब्दात मांडू कोडे

अरे सख्या कोणत्या शब्दात मांडू कोडे
ते काही उमजेना

डोळ्यात पाणी येऊनही
आठवण तुझी येईना

यशाच्या शिखराकडे जाताना
साथ तुझी मिळेना

शब्द ओठावरती येऊनही
तुझ्यासाठी फुटेनात

पुढे जात असता
आठवणी फक्त उरतील

त्यातच आनंद आहे
असे मानूनच जगतील.


– सृष्टी रोकडे


हे सुद्धा वाचा –
मराठी कविता 

NOTE : या कविता मी स्वतः:हा लिहिलेल्या नाहीत हे सर्व मी इंस्टाग्राम वरून घेतलॆल्या आहेत.  या कविता मला आवडलेल्या आहेत आणि मी त्यांना ह्या कविता विचारून घेतलेल्या आहेत. तुम्ही त्यांना इंस्टाग्राम वर फोल्लो करू शकता.

best marathi poem on love , first love poem in marathi , marathi kavita on life partner , marathi poem , best marathi poem on love

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Leave a Reply

This Post Has 4 Comments