Best 70+ Good Morning Message In Marathi – Quotes , SMS With Images
GOOD-MORNING-MESSAGE-IN-MARATHI

Best 70+ Good Morning Message In Marathi – Quotes , SMS With Images

Advertisement

आज काल सर्वाना सकाळी झोपेतून उठल्यावर गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा द्यावास्या वाटतात ,
रोजच “शुभ सकाळ” म्हणल्यावर दिवस चांगला जातो असे काही नाही किंवा संदेश पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असेही नाही.पण शुभ सकाळ संदेश पाठवताना आपण ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते…तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते, म्हणूनच आपणास शुभ सकाळ
, शुभ सकाळ संदेश हे फक्त भारतातमध्ये नाही तर सर्व जगभर गुड मॉर्निंग , गुड नाइट या सारख्या शुभेच्छांचा ट्रेंडच चालला आहे . तर आम्ही सुद्धा तुम्हाला सकाळच्या शुभेच्छा खालील Message द्वारे दितो .
सर्व वाचा , पुढे सुद्धा पाठवा , हे Messages तुम्ही फॅमिलीमध्ये , मित्रांना,इतरांना , कोणालाही पाठवू शकता …


वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा… आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात गणपती दर्शनाने करूया…शुभ-प्रभातहे खालील दिलेले सुप्रभात संदेश आपण आपले चांगले मित्र आणि कुटुंबातील सदस्याना आणि व्हाट्स अँप वर सुद्धा पाठवू शकता

सुप्रभात प्रेरक विचार मराठी मध्ये .

Good Morning Messages And Quotes In Marathi.

सुंदर दिवसाची सुंदर सुरवात, नाजुक उन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वारयाचीहळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ….शुभ-प्रभात

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो!! – शुभ प्रभात…

वेळ निरंतर चालत राहतो, म्हणून दिवसाचा प्रत्येक सेकंद योग्य प्रकारे वापरा. शुभ प्रभात!

साथ कोणी दिली तर जात पाहू नका आणि हात कोणी दिला तर पाठ फिरवू नका जीवनात दोन चाकावर गाडी फक्त चालत असते पण … गती मिळवण्याची असेल तर साखळीत साखळी गुंतवावी लागते . ॥शुभ प्रभात॥

खिशाने श्रीमंत नसाल तर काही हरकत नाही .. पण मनाने श्रीमंत नक्की बना … कारण कळस जरी सोन्याचा असला तरी … लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात.

शांत व प्रसन्न मन” हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना” सामोरे जाण्यास सज्ज असते😊. – शुभ सकाळ

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं… कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…, समुद्र गाठायचा असेल… तर खाचखळगे पार करावेच लागतील… – शुभ प्रभात…

कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती नेहमी मनापासून करा – शुभ सकाळ

आयुष्याचं सुख कश्यात आहे माहित नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती -शुभ प्रभात

प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे, जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,तर तुम्ही चांगले आहात म्हणून… – शुभ सकाळ

मोठा माणूस तोच असतो जो सोबतच्या माणसाला कधी छोटा समजत नाही… – शुभ सकाळ..

आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमाविलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमाविलेली माणसं जास्त सुख देतात . – शुभ सकाळ

योग्य लोकांचे हात , हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येणार नाही .. शुभ सकाळ

गर्दीत काम करतांना हिंमत तर मिळते मात्र अस्तित्व नेहमी एकट्याला सिद्ध करावं लागतं… शुभ सकाळ

तुम्हाला जे मनात वाटते ते तुम्ही करा.तुम्हाला जे आकर्षित करते ते तुम्ही करा आणि तुम्हाला जे करावे वाटत आहे तेच करा…..शुभ सकाळ

चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे. !!सुप्रभात!!

माणसाने नेहमीच ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत रहावा कारण रिकामे पोते कधीच सरळ उभे राहू शकत नाही . 🌺🎋शुभ सकाळ🎋🌺

जो डोळयातील भाव ओळखून…शब्दातील भावना समजतो तो मन जिंकुन कायम….हृदयात राहतो..! ❣ किंमत त्यांचीच करा…. जे पाठीमागे तुमची किंमत ठेवतात ❣

नकारात्मक विचार तुम्हाला कधीच चांगलं आयुष्य देणार नाहीत त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारच करा…. शुभ प्रभात …

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात .

स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा… शुभ प्रभात.

खरं बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतातं……! कारण लोकांना मनात पाप ठेवणारी पण तोंडावर गोड बोलणारी माणसचं जवळची वाटतात….!!

आपण जेंव्हा एकटे असु तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि जेंव्हा लोकांसोबत असु तेंव्हा शब्दांची काळजी घ्या

पहिले स्वप्न भंग झाल्यावरही दुसर स्वप्न पाहण्याची खरी हिंमत म्हणजे जिवन शुभ सकाळ

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की, जीवनात रस्ता दिसत नसेल तर, दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं, एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

भविष्याचे नियोजन दमदार असु द्या तेव्हाच आयुष्य रूबाबदार जगता येईल

विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाहीत आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत. आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येतं मानवी आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचाराचं रुपांतर शेवटी मतामध्ये होणं हेच आहे.

जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्टअसेल तर ती म्हणजे विश्वास.. !

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्‍याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे – शुभ सकाळ

हसत राहिलात तर सर्व जग आपल्याबरोबर आहे .. नाहीतर डोळ्यातील अश्रुना पण डोळ्यामध्ये जागा नाही मिळत . शुभ सकाळ

स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याचा पहिला टप्पा आहे ..

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तीमत्व म्हणून जगा कारण व्यक्ती कधीना कधी संपते पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते👍

खोटं सहज विकलं. जातं कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते.✌🏻

धनवान होण्यासाठी एक-एक कणाचा संग्रह करावा लागतो , आणि गुणवान होण्यासाठी एक-एक क्षणाचा सदुपयायोग करावा लागतो

वेळ आहे तोपर्यंत समोरच्या व्यक्तींची किंमत समजून घ्या.. नाहीतर किंमत समजेपर्यंत ती व्यक्ती खुप दूर निघुन गेलेली असेल

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते. ती एक देवाची सुंदर कलाक्रुती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतों. आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरवात असते. !! शुभ प्रभात !!


Good Morning Message In Marathi For Friends And Family

उबदार सूर्योदयापेक्षा फक्त एकच सुंदर गोष्ट म्हणजे आपली मैत्री. सुप्रभात माझ्या मित्रा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात प्रत्येकाचा मित्र असतो. पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात फक्त नशीबवानांचा एकच मित्र असतो. – सुप्रभात.

किती भव्य सकाळ आहे. याने माझ्या समान भव्य मित्राची आठवण करून दिली आणि मी गुड मॉर्निंग म्हणायचं ठरवलं

यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते … पण …! यशाची शिखर गाठायचे असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते शुभ सकाळ..

भावना चांगली असेल तर कोणाशीही मैत्री होते – शुभ सकाळ.

मूर्खांशी मैत्री करण्यापेक्षा एकटे राहणे हे कधीही शहाणपणाचे आहे .. शुभ सकाळ

देव कधीच भेटला नाही भेटेल कि नाही माहित नाही ….!! पण .! ! देवासारखी माणसे खूप भेटली …. तुमच्यासारखी – शुभ प्रभात…

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. शुभ सकाळ..

आमच्या आयुष्यात तुमची साथ अनमोल आहे , म्हणून तर तुमच्यावर आमच खूप-खूप प्रेम आहे शुभ सकाळ..

सुंदर दिवसाची सुरवात. नाजूक उन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येवो.

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात…. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात….

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. – शुभ सकाळ

यशस्वी व्हायचे असेल तर कुटुंब आणि मित्रांची गरज असते … पण …! यशाची शिखर गाठायचे असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असते शुभ सकाळ..


Good Morning Message In Marathi Love

कधीकधी आयुष्याचे काही खेळ जिंकून पण हरावे लागतात…… एखाद्याच्या आनंदासाठी..

खुबी माझ्यात एवढी नाही की, एखाद्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन…

💞 जिवनात जगताना असे जगा कि आपण कोणाची आठवण काढण्या पेक्षा💞 आपली कोणी तरी आठवण काढली पाहीजे💞

आपल्याला जे लोक आवडतात, त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!

Motivational Good Morning Message In Marathi For Whatsapp

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! शुभ सकाळ!

माझं म्हणून नाही आपलं म्हणून जगता आलं पाहिजे जग खूप चांगल आहे ,फक्त चांगलं वागता आलं पाहिजे शुभ सकाळ

चेहरा नेहमी हसरा ठेवा. मन दुःखी असो किंवा नसो. कारण… दुनिया चेहरा पाहते, मन नाही.

कर्म चांगले करत रहा👌🏻 फळाचं काय.? ती तर स्टॅन्ड वर पण मिळतात

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही… – शुभ सकाळ..

भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.

तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.

10.दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

11.व्यक्तीमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो .

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

13.यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानकारक आयुष्य हे अधिक महत्त्वाचे असते

14.मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही

15.‘निवड’ ”संधी” आणि ”बदल” या तीनही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. “संधी” दिसता “निवड” करता आली तर “बदल” आपोआप होतो. “संधी” समोर दिसुनही ज्याला “निवड” करता येत नाही त्याच्यात कधीच “बदल” घडत नाही….


निष्कर्ष :

“शुभसकाळ” म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे … तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहील्या मिनीटाला मी तुमची काढलेली सुदंर आठवण ” शुभ सकाळ !!


Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Leave a Reply