145 Best Marathi Suvichar Sangrah – मराठी सुविचार
मराठी सुविचार

145 Best Marathi Suvichar Sangrah – मराठी सुविचार

Advertisement

Marathi Suvichar – मराठी सुविचार


आज मी तुमच्या सोबत काही मराठी सुविचार ( Marathi Suvichar Sangrah ) शेअर करत आहे.

मराठी सुविचार का महत्वाचे आहेत ?
तर बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असाल तर समोरचा व्यक्ती आपण कसे बोलत आहात , हे बघतो मग तो ताश्याचप्रकारे तुमच्यासोबत सुद्धा बोलतो . जर तुम्ही चांगले विचार यांच्यासमोर मांडले तर तुम्हाला चांगला वाव मिळतो. यामुळे समाजामध्ये तुम्हाला किंमत असते , लोक तुम्हला चांगले सुद्धा समजू लागतात, सुविचार तुमच्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहे , तुम्हाला जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर तुम्ही प्रसिद्ध यक्तीचे , ज्यांनी खूप कष्ट करून , गरिबीमधून यश मिळवले अश्या लोकांचे जर आपण नेहमी सुविचार , कथा वाचल्या आणि त्यांच्या विचारावर चालले तर तुम्ही सुद्धा जीवनामध्ये चांगले स्थान मिळवू शकता , सुविचार जीवनामध्ये कोठेही उपयोगी पडतात.

जर तुम्हाला दुसऱ्या भाषेंमध्ये (हिंदी आणि इंग्लिश ) Quotes वाचायचे असतील जसे कि हिंदी मोटिवेशन , Motivation Quotes In English हे सुद्धा तुम्हाला या site वर मिळेल

मी तुमच्या सोबत काही मराठी सुविचार share करत आहे ते खालील प्रमाणे :


मराठी सुविचार

Best Suvichar In Marathi / मराठी सुविचार

पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.

– रवींद्रनाथ टागोर
Best Suvichar In Marathi / मराठी सुविचार
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
Advertisement

आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल

– जॉर्ज बर्नार्ड शॉ

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

– अनामिक

आपण का पडतो? परत उठून उभे राहण्यासाठी. आपण का अयशस्वी होतो? परत यशस्वी होण्यासाठी.

– अनामिक

मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे.

– अनामिक

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा.. “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, “पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”

– अनामिक

ज्याच्याजवळ स्वच्छ मन…. आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन.. असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही

– अनामिक

व्यक्तित्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

– अनामिक

ह्रदयातल्या ” मंदिरात अंधार असेल तर,.. कुठल्याही मंदिरात किंवा घरातल्या देवघरात दिवा लावुन उपयोग नसतो.

– अनामिक

खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

– अनामिक
Best Suvichar In Marathi / मराठी सुविचार
खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.
Advertisement

सुंदर सुविचार विद्यार्थ्यांसाठी ( Marathi Suvichar )

Marathi Suvichar For Students

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

स्वतःवर विश्वास असला पाहिजे .नकारात्मक लोक खूप भेटतात.परंतु आपल्यात जी जिद्द आहे,नवीन काही करण्याची उमेद आहे.ती खूप महत्वाची आहे .त्यामुळे नकारात्मक लोंकापासून दूर राहा .

– विश्वास नांगरे पाटील

अशक्य असं काहीच नाही, तुम्ही चाळणीतून सुद्धा पाणी नेऊ शकता , फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत वाट पाहावी लागेल ….

– अनामिक

शेवटच्या घावात दगड तुटतो..याचा अर्थ असा होत नाही,की आधीचे घाव महत्वाचे नव्हते. यश मिळविण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न महत्वाचाच असतो…👌🏻

– अनामिक

विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात .तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात .

– विश्वास नांगरे पाटील
Best Suvichar In Marathi / मराठी सुविचार
विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात .तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात .
Advertisement

शुभ सकाळ मराठी सुविचार मराठी सुविचार तुम्ही हे मेसेज तुमच्या मित्रांना सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम , फेसबुक, ट्विटर , व्हॉट्स ऍप वर सुद्धा पाठवू शकता

Good Morning Marathi Suvichar

इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!

– अनामिक

आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.”

– विश्वास नांगरे पाटील

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो,फक्त आपल्याकडे माणूस “key” असली पाहिजे.
good morning

– अनामिक

मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही. पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच चांगले होता येत – शुभ सकाळ

– अनामिक

उच्चारावरून विद्वता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते.

– अनामिक

आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो कि त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही

– अनामिक

ज्यांच्यापाशी खायला काहीही नाही अशा लोकांशी संस्कृतीची भाषा करणे हा त्यांचा अपमान आहे.

– अनामिक

जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.

– अनामिक
Good Morning Marathi Suvichar
जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.
Advertisement

खालील काही मराठी सुविचार ( Marathi Suvichar) तुम्ही व्हॉट्स अप वर मित्रांना किंव्हा कोणालाही सेंड करू शकता , तुम्ही शुभ सकाळ म्हणून झ किंव्हा शुभ रात्री म्हणून जरी Whats app वर सेंड केले तरी चालेल फक्त , तेथे गूड मॉर्निंग आणि गूड नाईट असे मेंशन करा

Whatsapp Marathi Suvichar /मराठी सुविचार

आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका

– अनामिक

कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात…..!

– अनामिक

कधीतरी “ मन ” उदास होते हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते.. आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू, जेव्हा आपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..!

– अनामिक

आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल

– अनामिक
Whatsapp Marathi Suvichar /मराठी सुविचार
आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल
Advertisement

जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो, त्यामुळे जीवनात घाबरु नका दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात.

– अनामिक

सर्वोच्च शिखर तक पहुंच जाने के बाद यही महसूस होता है कि और भी सर्वोच्च शिखर शेष रह गए हैं

– अनामिक

आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केल पाहिजे

– अनामिक

जीवन म्हणजे झोपाळा आहे तो जेवढा मागे जातो तेवढ्याचप्रमाणात पुढे येत असतो, त्यामुळे जीवनात घाबरु नका दुःख जेवढी येतात तेवढीच सुखही येणार असतात.

– अनामिक

नेहमी त्यांचे ऋणी राहा जे – आपल्यासाठी कधी स्वतःचा Time बघत नाहीत.

– अनामिक

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे

– अनामिक

आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा

– अनामिक

आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही…. म्हणुन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा

– अनामिक
Whatsapp Marathi Suvichar /मराठी सुविचार
आयुष्याच्या चित्रपटाला वन्समोर नाही. हव्याहव्याश्या वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही…. म्हणुन प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येकाशी प्रेमाने वागा
Advertisement

Small means 2 line , 1 line Marathi Suvichar – छोटे सुविचार

खालील काही १-२ ओळींचे सुविचार तुम्हाला कोठेही कमिंपडू शकतात जसे की जर तुम्ही शाळेमध्ये असाल (१ ली – ७ वी ) पर्यंतच्या मुलांना हे खुप महत्वाचे आहेत. कारण त्यांना हे शाळेमध्ये परिपथाच्या टाईम मध्ये कमी पडू शकतात. जर तुमचे कोणी मुलं, भाऊ, बहीण कोणी असेल तर त्यांना हे उपयोगी पडू शकतात. त्यांना सुद्धा हे मराठी सुविचार सेंड करा.

फक्त १ ली – ७ वी वर्गातील मुलांचं नव्हे तर हे मराठी सुविचार आपली जीवनामध्ये खुप महत्वाचे आहेत. आपल्याला या १-२ ओळींचा उपयोग नक्कीच होतो , जसे निबंध मध्ये, किंव्हा मराठी परीक्षांमध्ये सुद्धा. शाळेत सुद्धा महत्वाचे आहेत तसेच आपल्या जीवनामध्ये सुद्धा खूप महत्वाचे आहेत . हे सर्व सुविचार अनामिक (स्वतः न लिहिलेले) मी येथे सेंड करत आहे. कारण मला हे सुविचार आवडले म्हणून .


Short Marathi Suvichar

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

Short Marathi Suvichar
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.
Advertisement

आपण जे पेरतो तेच उगवतं.

कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.

कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते.

विजय हाच शौर्याचा अलंकार आहे

कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो

Short Marathi Suvichar
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो
Advertisement

जो मुलांचे मन जाणतो, तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो

वैर प्रेमाने जिंकावे.

अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती

– संत तुकाराम

देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.

सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.

स्व कष्टाने पोट भरा.

दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेवू नये.

पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.

Short Marathi Suvichar
हजार गुण प्राप्त करणे सोपे आहे पण एक दोष दूर करणे फार कठीण आहे.
Advertisement

आयुष्यावर सुंदर मराठी सुविचार ( Marthi Suvichar )

Marathi Suvichar On Life

ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही, आणि जे होते ते कधी ठरवलेलच असते असही नाही…! यालाच कदाचित “”आयुष्य”” म्हणतात…..

– अनामिक

जीवनात सगळं काही मिळवा परंतु अहंकार मिळवू नका.

– अनामिक

आयुष्यात लोक काय म्हणतील; याचा विचार कधीच करु नका. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे लोकांना नाही…

– अनामिक

जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो…. पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही हे जरुर लक्षात असू द्या…. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..!!

– अनामिक

आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.

– अनामिक
Marathi Suvichar On Life
आयुष्य पूर्ण शून्य झाल तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.
Advertisement

“आयुष्य हि एक अशी ट्रेन आहे जी जन्मा पासून मृत्यू पर्यंत सुख – सुखाच्या वेगवेगळ्या फलाटावर थांबते …!आणि आपल्याला आपल्याला अनुभवाच तिकीट घ्यायला प्रत्येक स्टेशनवर उतरावे लागते.”

– अनामिक

पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल, या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य…!

– अनामिक

अळथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर “आयुष्य” आहे..!

– अनामिक

आयुष्यात कितीही मोठे झालात तरी छोट्यांना कधी विसरु नका कारण जीथे सुईचे काम असते तिथे तलवार कधीच चालत नाही

– अनामिक

जगण्याचा दर्जा आपल्या विचारावर अवलंबून असतो परिस्थिती वर नाही

– अनामिक

आयुष्य फार सुंदर आहे…ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे

– पु ल देशपांडे
Marathi Suvichar On Life
आयुष्य फार सुंदर आहे…ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे
Advertisement

स्वामी विवेकानंदांचे विचार मराठी मध्ये ( Marathi Suvichar of Swami Vivekanand )

marathi suvichar by swami vivekananda

Swami Vivekananda Suvichar In Marathi

शक्ती म्हणजे जीवन आणि अशक्तपणा मृत्यू आहे.

– स्वामी विवेकानंद

जे काही उत्तम आहे ते येईल जेव्हा ही झोपलेली आत्मा स्वयंसेवक क्रिया कलापासून जागृत करते.

– स्वामी विवेकानंद

“आपण आयुष्य असेपर्यंत शिकणे ”- अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे.

– स्वामी विवेकानंद

सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.

– स्वामी विवेकानंद

उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका.

– स्वामी विवेकानंद

स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

– स्वामी विवेकानंद

स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.

– स्वामी विवेकानंद
Swami Vivekananda Suvichar In Marathi
स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.
Advertisement

Read More : Swami Vivekananda Quotes In Marathi ( Coming Soon )


बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार मराठी मध्ये ( Marathi Suvichar )

Dr. Babasaheb Ambedkar Suvichar In Marathi

अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जेथे एकता तेथेच सुरक्षितता.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो तो परिश्रम व कर्तुत्व यांच्या जोरावर महत्पदाला चढतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो प्रतीकुल  लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्या ईतकी बुद्धी ठेवतात, स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Dr. Babasaheb Ambedkar Suvichar In Marathi
Advertisement

Read More : Babasaheb Ambedkar Quotes In Marathi


छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मराठी मध्ये (Marathi Suvichar)

Shivaji Maharaj Suvichar In Marathi

सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

–  शिवाजी महाराज

एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही, ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की, ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

–  शिवाजी महाराज

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.

–  शिवाजी महाराज

सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

–  शिवाजी महाराज

स्वातंत्र्य एक वरदान आहे, जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

–  शिवाजी महाराज

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.

–  शिवाजी महाराज

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन , जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

–  शिवाजी महाराज
Shivaji Maharaj Suvichar In Marathi
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन , जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.
Advertisement

Read More : Shivaji Maharaj Quotes in Marathi ( Coming Soon )


खुप सुंदर विचार आईवडिलावर ( मराठी सुविचार )

Aai Vadil Marathi Suvichar

आई , वडील , गुरु यांचा नेहमी आदर करावा

– अनामिक

आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

– अनामिक

आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.

– अनामिक

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही!-

– अनामिक

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

– अनामिक
Aai Vadil Marathi Suvichar
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
Advertisement

अब्दुल कलाम यांचे मराठी मध्ये सुविचार ( Marathi Suvichar of Abdul Kala m )

Dr. Apj Abdul Kalam Suvichar

देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

अब्दुल कलाम

काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उजळवत असतो.

अब्दुल कलाम

कोणाला हरवण सहज आहे पण कोणाला जिंकवण कठीण

अब्दुल कलाम

100th Marathi suvichar – 100 suvichar in marathi

यश हा असा वाईट शिक्षक आहे जो यशस्वी माणसांना असा विचार करण्यास भाग पाडतो कि ते कधीच हारू शकत नाही

अब्दुल कलाम

यशाचा आनंद घ्या पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका

अब्दुल कलाम

संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे

अब्दुल कलाम

तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला, सवयी बदलतात तर भविष्य नक्कीच बदलेल

अब्दुल कलाम
Dr. Apj Abdul Kalam Suvichar
तुम्हाला तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमच्या सवयी बदला, सवयी बदलतात तर भविष्य नक्कीच बदलेल
Advertisement

Read More : Apj Abdul Kalam Quotes Is Marathi


प्रेमावर सुंदर मराठी सुविचार (Marathi Suvichar on love )

Love Suvichar Marathi

क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.

– अनामिक

परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे

– अनामिक

नेहमी सावधान राहून प्रयत्नशील असावे.

– अनामिक

ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो

– अनामिक
Love Suvichar Marathi
ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो, नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो

अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो

– अनामिक

दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो

– अनामिक

सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा… हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.

– अनामिक

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.

– अनामिक

हवेत ऑक्सिजन असतोच पण ..माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो . आपल्या सर्वांचंअगदी तसचं आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्क्यक्ती असतातच पण आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते.

– अनामिक

कविता चुकली तर कागद फडता येतो पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात

– अनामिक

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात … पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

– अनामिक

काही जण आश्या लोकांन वर प्रेम खर करतात ज्यांना प्रेम म्हणजे एक टाइमपास वाटतो आणि जो प्रेमाचा कदर करतो त्याला प्रेम देणारे कोणच नसते

– अनामिक

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही

– व पु काळे
Love Suvichar Marathi
जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही
Advertisement

शुभ रात्री सुविचार , मराठी सुविचार (Marathi Suvichar) तुम्ही हे मेसेज तुमच्या मित्रांना सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम , फेसबुक, ट्विटर , व्हॉट्स ऍप वर सुद्धा पाठवू शकता.

Good Night Messages in Marathi

Good Night Suvichar In Marathi

उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात

– अनामिक

आयुष्यात कोणतिही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार Positive पाहिजेत

– अनामिक

रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं पण …. हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं !!
शुभ रात्री….

– अनामिक

नाती इलेक्ट्रिक करंटसारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके आणि… योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय…!!

– अनामिक

दुष्ट आचारांचे निर्मुलन सदाचाराचा प्रसार, ज्ञानवृद्धी, सत्यसंशोधन व भूतदयेचा विचार इत्यादी मनुष्याच्या सुखाची वृद्धी करणाऱ्या गोष्टी विचार केल्या खेरीज होत नाही

– अनामिक

व्यक्तीच्या हिताहून निराळे असे समाजाचे हित नाही.

– अनामिक

आपल्या देशातील लोकांस नवीन विचारांची जशी भीती वाटते, तशी दुसऱ्या कोणत्याही देशातील लोकांस वाटत नसेल.

– अनामिक

एक विचार स्वतःवर विश्वास असला की,जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते

– अनामिक
Good Night Suvichar In Marathi
एक विचार स्वतःवर विश्वास असला की,जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते
Advertisement

शिक्षणावर काही चांगले मराठी विचार (Marathi Suvichar), विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी

Marathi Suvichar On Education

आपण नेहमीच विद्यार्थी आहात , मास्टर नाही आपल्याला पुढे जाणे आवश्यक आहे.

कॉनराड हॉल

ज्ञान लेऊन सज्ज हो शास्त्र घेउन कर्ता हो जीव-जीवाशी हर्ष कर धर्म होऊन शासन कर

– अनामिक

शिक्षण हे साध्य नाही साधन आहे.- कर्मवीर भाऊराव पाटील

– अनामिक

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे धेय्य आहे

– अनामिक

हृदयाचे आणि मनाच्या संघर्षात हृदय ऐका.

– अनामिक

शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात,ते बदलून गेले तरी आठवणींचे फुल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..👌

– अनामिक

नवचैतन्य, नवसंस्कृती, नवमानव व नवसमाज शिक्षणातून निर्माण करायचा असतो

– कर्मवीर भाऊराव पाटील

शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो .

– कर्मवीर भाऊराव पाटील

शिक्षण ही पवित्र संस्था आहे . शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नगरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Marathi Suvichar On Education
शिक्षण ही पवित्र संस्था आहे . शाळेत मने सुसंस्कृत होतात शाळा म्हणजे नगरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
Advertisement

मला आवडलेले काही सोशल मीडिया वरील मराठी सुविचार खालील प्रमाणे :

Marathi Suvichar Sangrah For Whatsapp

आयुषात एकदाचं मिळतात.

 • 🔵 आई वडील
 • 🔵 शरीर
 • 🔵 तारूण्य

आयुष्यात कोणाचीही वाट बघतं नाहीतं.

 • 🔵 मृत्यु
 • 🔵 वेळ
 • 🔵 वय

आयुष्यात छोट्या समजु नये.

 • 🔵 कर्ज
 • 🔵 वचन
 • 🔵 रोग

आयुष्यात विचार करुन करावे.

 • 🔵 प्रेम
 • 🔵 बोलणं
 • 🔵 निर्णय

काही चांगले विचार :

घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.

घड्याळ विकत घेऊ शकता पण गेलेली वेळ नाही.

मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.

मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.

पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.

औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.

रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.

पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.

पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.

माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.

आपले मित्र हे आपले धन आहे.

– अनामिक
Soure : Whatsapp


हा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओ मध्ये मी १० मराठी सुविचार निवडले आहेत.
Top 10 Quotes on Marathi Suvichar , watch this video till end

Advertisement
Marathi Suvichar Video

जर तुम्हाला दररोज असेच मराठी , हिंदी , इंग्लिश मध्ये quotes हवे असेल तर आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करा ,
Instagram, FacebookAdvertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Leave a Reply

This Post Has 4 Comments