Best 51 Babasaheb Ambedkar Quotes In Marathi – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार
Babasaheb Ambedkar Quotes In Marathi Thumbnail

Best 51 Babasaheb Ambedkar Quotes In Marathi – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचारनाव: भीमराव रामजी आंबेडकर
जन्म :
१४ एप्रिल १८९१
जन्म ठिकाण :
महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू: ६ डिसेंबर, १९५६  (नवी दिल्ली, दिल्ली, भारत)
वडिलांचे नाव :
रामजी सकपाळ
आईचे नाव :
भीमाबाई सकपाळ
पत्नीचे नाव : रमाबाई आंबेडकर ,
:  सविता आंबेडकर .

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बी.आर. आंबेडकर) एक भारतीय राजकीय सुधारक होते ज्यांनी भारताच्या ‘अस्पृश्य’ जातीच्या हक्कांसाठी मोहीम राबविली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भूमिका निभावल्या आणि गरीब लोक आणि स्त्रिया या सर्वांसाठी अधिक समानता आणि हक्कांच्या संवर्धनातून भारतीय राज्यघटना आणि भारतीय समाजाच्या सुधारणेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर बद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही येथे क्लिक करा आणि वाचा .


Babasaheb Ambedkar Quotes In Marathi With Images

Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

Babasaheb Ambedkar Motivational & Inspirational Quotes in Marathi


Advertisement
Watch Video – Best Marathi Suvichar Video

तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी सुविचार बघत आहात ? ठीक आहे मी काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी सुविचार Share केले आहेत ते खालीलप्रमाणे .

Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

“तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Inspirational Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
“तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे”
Advertisement

“एक महान माणूस एका नामवंत व्यक्तीपेक्षा वेगळा असतो की तो समाजाचा सेवक बनायला तयार असतो.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“समता , स्वातंत्र्य , विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य मिळवत नाही, तोपर्यंत कायद्याने जे काही स्वातंत्र्य दिले जाते त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“माणसाला दारिद्र्याची नव्हे तर आपल्या दुर्गुणांची लाज वाटायला पाहिजे”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा, निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे – बाबासाहेब आंबेडकर”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“जो मनुष्य मारायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणासं भितो तो अगोदरच मेलेला असतो”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“तुमची मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका , त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल , तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोण्हीच नसेल !”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Famous babasaheb ambedkar quotes in marathi

Famous Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi

“मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Famous Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
“मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे”
Advertisement

“मनाची लागवड हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“नवरा-बायकोचं नातं सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असायला हवं.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“आकाशातील ग्रह व तारे हे जर माझे भविष्य ठरवीत असतील तर माझ्या मनगट आणि मेंदूचा काय उपयोग ?”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“सेवा जवळून , आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Famous Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
“मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.”
Advertisement

“महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप होते.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“करुणेशिवाय विद्ध्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“तिरस्कार माणसाचा नाश करतो.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

babasaheb ambedkar quotes in marathi – suvichar
ambedkar vichar in marathi

Ambedkar Thoughts Marathi / डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी विचार

“कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Ambedkar Vichar Marathi / डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी विचार
“कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते”

“देवावर भरवसा ठेऊ नका जे काही करायचं ते स्वतःच्या मनगटावर जोरावर करा”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका , या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्ष्यात ठेवा , जे संघर्ष करातात तेच यशस्वी होतात.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोगाच होणार नाही अशी व्यवस्था करणे अधिक बरे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Ambedkar Vichar Marathi / डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी विचार
“रोग झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा रोगाच होणार नाही अशी व्यवस्था करणे अधिक बरे.”
Advertisement

“तुमची मताची किंमत मीठ मिरची इतकी समजू नका , त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल , तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोण्हीच नसेल !”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“माणूस हा धार्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Slogan Ambedkar Quotes In Marathi , 1-2 line Babasaheb Ambedkar Short Quotes In Marathi

Babasaheb Ambedkar Short Quotes In Marathi

“शीला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Babasaheb Ambedkar Short Quotes In Marathi
“शीला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.”
Advertisement

“प्रत्येक पिढी नवीन राष्ट्र घडवते.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“शिका संघटित व्हा संघर्ष करा.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे..”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“जेथे एकता तेथेच सुरक्षितता.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“चारित्र्य शोभते संयमाने , सौंदर्य शोभते शीलाने.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Babasaheb Ambedkar Short Quotes In Marathi

“जे लोक संघर्ष करातात तेच यशस्वी होतात.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“तिरस्कार माणसाचा नाश करतो.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Babasaheb Ambedkar Short Quotes In Marathi
“तिरस्कार माणसाचा नाश करतो.”
Advertisement

“शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“पती -पत्नि मधील नातं हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Babasaheb Ambedkar Short Quotes In Marathi
“बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका.”
Advertisement

“ग्रंथ हेच गुरु.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“वाचाल तर वाचाल.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“तिरस्कार माणसाचा नाश करतो.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“स्वतःची लायकी विध्यार्थी दशेतच वाढवा.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Quotes On Equality In Marathi.

Babasaheb Ambedkar Equality Quotes In Marathi

“मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणारा धर्म आवडतो.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Babasaheb Ambedkar Equality Quotes In Marathi
“मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवणारा धर्म आवडतो.”
Advertisement

“एकांगी राजकारण कधीही यशस्वी होऊ शकत नाही”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांना संधी द्या आपापसात भांडणे नकोत”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तितवाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

“लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.”

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Babasaheb Ambedkar Equality Quotes In Marathi
“लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती.”
Advertisement

Read This :

145 Best Marathi Suvichar Sangrah – मराठी सुविचार
लोकमान्य टिळक सुविचार – 2020
अन्ना हजारे अनमोल विचार मराठीमधे


Follow Quotes Diaries On :

Advertisement

This Post Has 2 Comments

Leave a Reply